Ad will apear here
Next
शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा (रत्नदुर्ग किल्ल्यावरील व्हिडिओ)


ज्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी प्रत्येक पिढीला प्रेरणा देतात, असे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचे संपूर्ण जीवनच पराक्रमांनी भरलेले आहे. परंतु अफझलखान वधाच्या प्रसंगात शौर्य, नाट्य, थरार ठासून भरलेला आहे. या प्रसंगावर आधारित असलेला, वीररसाने भरलेला पोवाडा आजच्या शिवजयंतीनिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’ आपल्यासमोर घेऊन येत आहे. एका महाविद्यालयीन युवकाने सादर केलेल्या या पोवाड्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत.

पोवाडा : मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (चित्रपट)
सादरकर्ता : चैतन्य मंदार घाटे, लांजा, जि. रत्नागिरी
स्थळ : किल्ले रत्नदुर्ग, रत्नागिरी
प्रस्तुती : BytesofIndia.com

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZRSCJ
Similar Posts
शिवरायांचा पराक्रम - अफझलखानाचा वध - नाट्य (व्हिडिओ) पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यातर्फे शिवजयंतीनिमित्त पूर्वी सादर करण्यात आलेल्या जिवंत देखाव्याचा हा व्हिडिओ. सदाशिव पेठेतील श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठानच्या ५० कलाकारांनी हा देखावा सादर केला. या नाट्याचे लेखन महेंद्र महाडिक यांनी, नेपथ्य महेश रांजणे यांनी, तर रंगभूषा राहुल सुरते यांनी केली
‘पानिपत’मध्ये घुमला कराडच्या तुतारीचा आवाज कराड : मराठी वीरांच्या अफाट शौर्याची कहाणी सांगणारा पानिपत चित्रपट पाहताना त्यात वाजणारी तुतारी अंगावर रोमांच उभे करते. ही तुतारी कोणी वाजवली आहे माहित आहे का? ही तुतारी वाजवली आहे कराडमधल्या तरुणांनी. कालौघात नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली ही मराठी मातीतली लोककला इथल्या काही युवकांनी जपली आहे. त्यामुळे
दिग्विजयी शिवरुद्राचा अनुपम सोहळा ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या एका आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी कार्य, वेगळे पैलू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य मुंबईतील सईशा फाउंडेशन गेली नऊ वर्षे करते आहे. हा कार्यक्रम गीतकार अनिल नलावडे यांनी रचलेल्या ४२ गाण्यांवर आधारित असून, पद्मश्री राव यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे
पुलोत्सव तरुणाई पुरस्कार अनघा मोडक यांना; सामाजिक कृतज्ञता सन्मान ‘सुहित जीवन ट्रस्ट’ला रत्नागिरी : रत्नागिरीतील आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिक या संस्थांतर्फे रत्नागिरीत आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुलोत्सवा’तील यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अचानकपणे दृष्टी गमावल्यानंतरही खचून न जाता संघर्षमय प्रवास करून निवेदक म्हणून प्रभावी कामगिरी करणाऱ्या अनघा मोडक यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्कार जाहीर झाला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language